Tag: गोदावरी

गोदावरी नदीतील कार दुर्घटनेला हत्येचे गूढ वळण; शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

गोदावरी नदीतील कार दुर्घटनेला हत्येचे गूढ वळण; शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

क्राइम
घटनेच्या एक दिवस आधी दोन्ही मुलांना सोबत घेऊन घराबाहेर पडला होता सुनील मोरे; एसडीपीओ प्रशांत शिंदे यांची माहिती नांदेड | गोदावरी नदीत कार कोसळून दोन मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला आता गंभीर आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. सुरुवातीला ही घटना अपघात असल्याचे मानले जात असताना, दोन्ही मुलांच्या शवविच्छेदन अहवालातून खुनाचा प्रकार उघड झाल्याने या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे. या प्रकरणी संबंधित शिक्षकाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांनी दिली. विशेष म्हणजे, घटनेच्या एक दिवस आधीच सुनील मोरे हे आपल्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन घराबाहेर पडले होते, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. त्यामुळे घटनेपूर्वी नेमके काय घडले, ते कुठे गेले होते, कोणाच्या संपर्कात होते आणि त्यानंतर परिस्थितीने कोणते वळण घेतले, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे. घ...
error: Content is protected !!