Tag: गुटख्याच्या तस्करांवर ‘सर्जिकल स्ट्राइक’!

कंधार पोलिसांचा गुटख्याच्या तस्करांवर ‘सर्जिकल स्ट्राइक’! ₹8.88 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

कंधार पोलिसांचा गुटख्याच्या तस्करांवर ‘सर्जिकल स्ट्राइक’! ₹8.88 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

क्राइम
कार पळविण्याचा प्रयत्न फसला, एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात गोपनीय माहितीवरून सापळा; विमल, रजनीगंधा पानमसाला व तंबाखूचा मोठा साठा जप्त कंधार, सचिन मोरे| नांदेड जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा, सुगंधित पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतुकीविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. कंधार पोलिसांनी डिग्रस (बु.) मार्गावर कारवाई करत ₹8 लाख 88 हजार 640 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, तंबाखू आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार असा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, त्याच्या साथीदाराविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांचा इशारा मिळताच कार भरधाव पळवली! - १९ जुलै रोजी कंधार पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, एक व्यक्ती चारचाकी वाहनातून मोठ्य...
error: Content is protected !!