Tag: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान

विद्यार्थी शक्तीपुढे सत्तेची माघार!केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

विद्यार्थी शक्तीपुढे सत्तेची माघार!केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

राजकारण
NEET परीक्षेतील गैरप्रकार आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून देशभर आंदोलन नवी दिल्ली| NEET परीक्षेतील कथित गैरप्रकार, परीक्षा व्यवस्थेतील अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवरून देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर विद्यार्थी, सामाजिक तसेच आंबेडकरी संघटनांकडून या निर्णयाचे जोरदार स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून देशभरात उभ्या राहिलेल्या आंदोलनाने अखेर सत्तेच्या दरवाजावर धडक दिली. परीक्षा गैरप्रकाराविरोधात आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थी शक्तीसमोर केंद्र सरकारला माघार घ्यावी लागल्याची प्रतिक्रिया विविध संघटनांनी व्यक्त केली. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे स्वागत करताना संघटनांनी हा केवळ एका मंत्र्याचा राजीनामा ...
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी नांदेडमध्ये तीव्र निदर्शने

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी नांदेडमध्ये तीव्र निदर्शने

महाराष्ट्र
डावी लोकशाही आघाडी व समविचारी पक्ष-संघटनांचा केंद्र सरकारविरोधात एल्गार नांदेड| केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची तात्काळ पदावरून हकालपट्टी करावी, तसेच लाखो विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष लाठीचार्जप्रकरणी केंद्र सरकारने विद्यार्थी आणि देशवासीयांची माफी मागावी, या मागणीसाठी डावी लोकशाही आघाडी व समविचारी पक्ष-संघटनांच्या वतीने नांदेड येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणाविरोधात तसेच राष्ट्रीय स्तरावरील पेपरफुटी, NEET गैरव्यवहार आणि शैक्षणिक संस्थांमधील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये जबाबदारी स्वीकारली जात नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या सर्व प्रकरणांची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अथवा केंद्र सरकारने त्यांची तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. “विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ क...
error: Content is protected !!