Tag: किनवट उपजिल्हाधिकारी कार्यालय

किनवट उपजिल्हाधिकारी कार्यालयास हदगाव-हिमायतनगर जोडण्यास खासदार नागेश पाटील आष्टीकरांचा विरोध

किनवट उपजिल्हाधिकारी कार्यालयास हदगाव-हिमायतनगर जोडण्यास खासदार नागेश पाटील आष्टीकरांचा विरोध

महाराष्ट्र
जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत निर्णय फेरविचाराची मागणी; नागरिक, व्यापारी व शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रस्तावावरून नवा वाद हिमायतनगर, अनिल मादसवार| प्रस्तावित अपर जिल्हाधिकारी (उपजिल्हाधिकारी) कार्यालय किनवट येथे स्थापन करताना हदगाव व हिमायतनगर तालुके किनवटला जोडण्याच्या निर्णयास खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात त्यांनी नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. खासदार आष्टीकर यांनी पत्रात नमूद केले आहे की, महाराष्ट्र शासनाने नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयांना मंजुरी दिल्याबद्दल स्वागत असले तरी हदगाव व हिमायतनगर तालुके किनवटला जोडणे सर्वसामान्य जनतेसाठी गैरसोयीचे व अडचणीचे ठरणार आहे. याबाबत नागरिक, व्यापारी संघटना तसेच विविध घटकांकडून तक्रारी प्राप्त झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पत्रान...
error: Content is protected !!