Tag: एल निनोमुळे

राज्यात यंदा कमी पावसाचा अंदाज; एल निनोमुळे मान्सूनवर सावट

राज्यात यंदा कमी पावसाचा अंदाज; एल निनोमुळे मान्सूनवर सावट

शेती
मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पर्जन्यमान घटण्याची शक्यता; जूनमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा मुंबई | यंदाच्या मान्सून हंगामात महाराष्ट्रासह देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) व्यक्त केली आहे. हवामान खात्याने नुकत्याच जाहीर केलेल्या सुधारित अंदाजानुसार देशात यंदा सरासरीच्या केवळ ९० टक्के पर्जन्यमानाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये हा अंदाज ९२ टक्के होता. एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून कमकुवत राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.  राज्यातील पर्जन्यस्थितीबाबत चिंता व्यक्त करताना ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जून महिन्यात एल निनोचा प्रभाव तुलनेने कमी राहील, मात्र जुलै आणि ऑगस्टमध्ये त्याचा प्रभाव वा...
error: Content is protected !!