Tag: एलटीटीदरम्यान दोन साप्ताहिक रेल्वेगाड्या सुरू

नांदेड–मुंबई प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; एलटीटीदरम्यान दोन साप्ताहिक रेल्वेगाड्या सुरू

नांदेड–मुंबई प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; एलटीटीदरम्यान दोन साप्ताहिक रेल्वेगाड्या सुरू

तेलंगणा, महाराष्ट्र
नांदेड | नांदेड आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दक्षिण मध्य रेल्वेने मोठा दिलासा दिला आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन हजूर साहिब नांदेड–लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) दरम्यान दोन साप्ताहिक रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाडी क्र. 17667 हजूर साहिब नांदेड–एलटीटी ही गाडी प्रत्येक बुधवारी रात्री 9.15 वाजता नांदेड येथून सुटून बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, मनमाड मार्गे गुरुवारी दुपारी 1 वाजता एलटीटी येथे पोहोचेल. या गाडीची नियमित सेवा 8 जुलै 2026 पासून सुरू होणार आहे. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्र. 17668 प्रत्येक गुरुवारी सायंकाळी 4.55 वाजता एलटीटी येथून सुटून मनमाड, अकोला, वाशीम, हिंगोली, बसमत मार्गे शुक्रवारी सकाळी 9.10 वाजता नांदेडला पोहोचेल. ही सेवा 9 जुलै 2026 पासून सुरू होईल. याशिवाय गाडी क्र. 17665 प्रत्येक सोमवारी रात्री 9.15 वाजता नांदेड...
error: Content is protected !!