Tag: आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी

आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी मातंग समाजाचा भव्य मोर्चा कंधार तहसीलवर धडकला

आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी मातंग समाजाचा भव्य मोर्चा कंधार तहसीलवर धडकला

सामाजिक
हक्कासाठी हजारो समाजबांधवांची उपस्थिती कंधार, सचिन मोरे| अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे अ, ब, क, ड नुसार उपवर्गीकरण तात्काळ लागू करावे या प्रमुख मागणीसह मातंग समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने सोमवारी २९ जून रोजी कंधार येथे भव्य आक्रोश महामोर्चा काढण्यात आला. तीव्र घोषणा देत शेकडो समाजबांधवांच्या उपस्थितीत निघालेल्या मोर्चाने तहसील कार्यालयावर धडक देत शासनाच्या धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी मोर्चात हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात सर्वोच्च न्यायालयाच्या १ ऑगस्ट २०२४ च्या आदेशानुसार अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण लागू करणे, साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देणे, मुंबई विद्यापीठास त्यांचे नाव देणे, क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करणे, अण्णाभाऊ साठे आ...
error: Content is protected !!