Tag: आमदार चिखलीकर

शहीद जवान कामेश कदम यांचे स्मारक भावी पिढीसाठी प्रेरणादायी- आमदार चिखलीकर

शहीद जवान कामेश कदम यांचे स्मारक भावी पिढीसाठी प्रेरणादायी- आमदार चिखलीकर

राजकारण
कंधार (सचिन मोरे) कंधार येथे शहीद वीर जवान कामेश विठ्ठल कदम यांचा हुतात्मा स्मारक कंधार येथे त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या हिमतीने उभे केले असून हे स्मारक भावी पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार असून, येणाऱ्या पिढीने कामेश कदम यांच्या विचाराचे अनुकरण करत देश सेवा करावी असे आवाहन लोहा कंधार विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यावेळी केले. कंधार शहराजवळील मुखेड- कंधार मुख्य रस्त्यावर शहीद कामेश विठ्ठलराव कदम यांच्या स्मारकाच्या अनावरण सोहळ्याचे आयोजन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर,आंबेडकरवादी मिशनचे संस्थापक डॉ.दीपक कदम, माजी नगरसेविका डॉ. करुणाताई जमदाडे, शहीद कामेश कदम चे वडील विठ्ठलराव कदम, मातोश्री सुनंदाताई कदम, नगर परिषदेचे उपाध्यक्ष मन्ना...
error: Content is protected !!