Tag: आदर्श आचारसंहिता

आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

राजकारण
नांदेड| महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात १८ मेपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून तिचा भंग होणार नाही याची सर्व विभाग प्रमुखांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश Rahul Kardile यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित विभाग प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, उपजिल्हाधिकारी अजय शिंदे, उपजिल्हाधिकारी राजकुमार माने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघासाठी १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान मतदान होणार असून मतमोजणी २२ जून २०२६ रोजी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ८ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आचारसंहितेच्या कालावधीत दुष्...
error: Content is protected !!