Tag: आत्महत्या प्रकरणात

शिक्षक सुनील मोरे आत्महत्या प्रकरणात ‘एसआयटी’ नेमा

शिक्षक सुनील मोरे आत्महत्या प्रकरणात ‘एसआयटी’ नेमा

क्राइम
जिल्हा शिक्षक समन्वय समितीचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन नांदेड,प्रतिनिधी | हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथील जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षक सुनील मोरे यांच्या आत्महत्या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करावे, अशी मागणी जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. शिक्षक सुनील मोरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या सोशल मीडिया स्टेटसवर आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या व्यक्तींची नावे नमूद केली होती. या प्रकरणात गुन्हेही दाखल झाले आहेत. शिक्षण विभागातील काही अधिकारी व शिक्षकांकडून होणाऱ्या कथित मानसिक त्रासाला कंटाळून मोरे यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. ‘शिक्षकांचा म...
error: Content is protected !!