Tag: आणि टनकपूर–नांदेड

नांदेड–मुंबई आणि टनकपूर–नांदेड नवीन एक्सप्रेस गाड्यांचा शुभारंभ

नांदेड–मुंबई आणि टनकपूर–नांदेड नवीन एक्सप्रेस गाड्यांचा शुभारंभ

महाराष्ट्र, तेलंगणा
नांदेड| केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नांदेड–मुंबई आणि टनकपूर–नांदेड या दोन नवीन एक्सप्रेस रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. याचवेळी टनकपूर–पिलीभीत रेल्वे सेवेचा विस्तार शाहजहानपूर पर्यंत करण्यात आला. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि पुष्कर सिंह धामी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे सहभाग घेतला. नांदेड, टनकपूर आणि पिलीभीत रेल्वे स्थानकांवर विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, टनकपूर–नांदेड एक्सप्रेसमुळे तख्त सचखंड श्री हजूर साहिब येथे येणाऱ्या भाविकांना मोठी सुविधा मिळणार आहे. तसेच नांदेड–मुंबई एक्सप्रेसमुळे मराठवाड्यातील वाशीम, हिंगोली, बसमत आदी भागातील प्रवाशांना मुंबईशी थेट आणि सुलभ रेल्वे संपर्क उपलब्ध होणार आहे. त्यांनी भारतीय रेल्वेच्या प्रगतीचा आढावा...
error: Content is protected !!