Tag: अभियानातून ग्रामस्तरापर्यंत

‘निरामय नंदीग्राम’ अभियानातून ग्रामस्तरापर्यंत सर्वंकष आरोग्य सेवेचा आराखडा

‘निरामय नंदीग्राम’ अभियानातून ग्रामस्तरापर्यंत सर्वंकष आरोग्य सेवेचा आराखडा

महाराष्ट्र
मुख्यमंत्री सहायता निधीच्या पुढाकारातून नांदेडमध्ये व्यापक आरोग्य मोहिमेची तयारी नांदेड | ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकारातून “निरामय नंदीग्राम” या व्यापक आरोग्य अभियानाचा आराखडा नांदेड जिल्ह्यात तयार करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाच्या प्राथमिक नियोजन बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे करण्यात आले. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वानंद सोनार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस शासनाचे विविध विभाग, राष्ट्रीयकृत व खासगी बँका, CSR दाते उद्योगसमूह, सेवाभावी संस्था, वैद्यकीय तज्ज्ञ तसेच...
error: Content is protected !!