Tag: अनिल वाघमारे

महाराष्ट्रातील डिजिटल मिडिया परिषदेच्या सर्व जिल्ह्यांनी सहभागी व्हावे – अनिल वाघमारे

महाराष्ट्रातील डिजिटल मिडिया परिषदेच्या सर्व जिल्ह्यांनी सहभागी व्हावे – अनिल वाघमारे

महाराष्ट्र
मुंबई| अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे 44 वे राष्ट्रीय अधिवेशन लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे पार पडणार असून, या अधिवेशनात महाराष्ट्र राज्यातील डिजिटल मिडिया परिषदेच्या सर्व जिल्ह्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी केले आहे. दर दोन वर्षांनी आयोजित करण्यात येणारे हे राष्ट्रीय अधिवेशन यावर्षी 18 व 19 एप्रिल 2026 रोजी उदगीर येथे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन लोकमत माध्यम समूहाचे मुख्य संपादक राजेंद्रबाबू दर्डा यांच्या हस्ते होणार आहे. या अधिवेशनाचे मुख्य आकर्षण म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती राहणार असून, खासदार संजय राऊत यांची थेट मुलाखत देखील आयोजित करण्यात आली आहे. तसेच विविध मान्यवर मंत्री, खासदार, आमदार आणि सेलिब्रिटींची उपस्थिती अधिवेशनाला लाभणार आहे. या कार...
error: Content is protected !!