Tag: अधिकाऱ्यांची धावपळ

हिमायतनगर तहसील प्रशासन जागे झाले! वडगावकरांच्या अर्धनग्न आंदोलनानंतर अधिकाऱ्यांची धावपळ

हिमायतनगर तहसील प्रशासन जागे झाले! वडगावकरांच्या अर्धनग्न आंदोलनानंतर अधिकाऱ्यांची धावपळ

महाराष्ट्र
प्रलंबित प्रश्नांवरून संतापाचा उद्रेक; प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील प्रलंबित विकासकामे, रखडलेले पांदण रस्ते, महसूल विभागातील दिरंगाई आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी गुरुवारी तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करत महसूल प्रशासनाला धारेवर धरले. तहसील कार्यालयाच्या पायरीवर बसून केलेल्या या आंदोलनामुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली. प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत वडगावकर यांनी नागरिकांच्या प्रश्नांबाबत अधिकाऱ्यांच्या उदासीनतेचा निषेध नोंदविला. "निवेदने दिली, अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या, पाठपुरावा केला; मात्र प्रश्न जैसे थेच आहेत. त्यामुळे अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला," अशी तीव्र प्रतिक्रिया वडगावकर यांनी यावेळी व्यक्त केली...
error: Content is protected !!