Tag: हुजूर साहिब–लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान

नांदेड–मुंबई प्रवाशांसाठी खुशखबर! हुजूर साहिब–लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान दोन नवीन साप्ताहिक रेल्वेगाड्या सुरू

नांदेड–मुंबई प्रवाशांसाठी खुशखबर! हुजूर साहिब–लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान दोन नवीन साप्ताहिक रेल्वेगाड्या सुरू

तेलंगणा, महाराष्ट्र
नांदेड | मराठवाड्यातील प्रवाशांसाठी दक्षिण मध्य रेल्वेने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन हुजूर साहिब नांदेड–लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) दरम्यान दोन नवीन साप्ताहिक रेल्वेगाड्या सुरू करण्यात येणार असून, या सेवेमुळे नांदेडसह पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला आदी भागातील प्रवाशांना मुंबईकडे अधिक सोयीस्कर रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 17667 ही रेल्वे प्रत्येक बुधवारी रात्री 9.15 वाजता नांदेड येथून सुटून पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला आणि मनमाड मार्गे गुरुवारी दुपारी 1 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीची नियमित सेवा 8 जुलै 2026 पासून सुरू होणार आहे. तर गाडी क्रमांक 17668 ही रेल्वे प्रत्येक गुरुवारी सायंकाळी 4.55 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटून मनमाड, अकोला, वाशिम, हिंगोली,...
error: Content is protected !!