Tag: ’स्वरमेघ’

’स्वरमेघ’च्या ’तेरे सुर और मेरे गीत’ कार्यक्रमाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद

’स्वरमेघ’च्या ’तेरे सुर और मेरे गीत’ कार्यक्रमाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद

मनोरंजन
नांदेड (प्रतिनिधी) येथील प्रसिद्ध गायिका मेघा संजीवन यांच्या स्वरमेघ म्युझिक कल्चर’च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या तेरे सूर और मेरे गीत या कार्यक्रमास रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ’स्वरमेघ म्युझिक कल्चर’च्या वतीने येथील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात ’तेरे सुर और मेरे गीत’ या सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन नांदेड परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, शिवसेना आमदार हेमंत पाटील, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र चव्हाण आदींची उपस्थिती होती. संयोजक इंजि. संजीवन गायकवाड व सौ. नंदा गायकवाड, मुख्य गायिका मेघा संजीवन, संपादक/ गायक केशव घोणसे पाटील, जयचंद्र तत्तापुरे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. अजरामर गायक लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्यासह...
error: Content is protected !!