Tag: संगीतकार दशरथ पुजारी

संगीतकार दशरथ पुजारी यांच्या अजरामर गीतांची ‘सावळ्या विठ्ठला’ मैफल नांदेडमध्ये

संगीतकार दशरथ पुजारी यांच्या अजरामर गीतांची ‘सावळ्या विठ्ठला’ मैफल नांदेडमध्ये

मनोरंजन
नांदेड| ज्येष्ठ संगीतकार दशरथ पुजारी यांच्या अजरामर गीतांना मानवंदना देणारा ‘सावळ्या विठ्ठला’ हा सांगीतिक कार्यक्रम नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र व सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. हा कार्यक्रम गुरुवार, ९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता कुसुम सभागृह, व्ही.आय.पी. रोड, नांदेड येथे संपन्न होणार आहे. दशरथ पुजारी यांनी मराठी भावसंगीत व भक्तिसंगीताला नवे आयाम दिले. “केशवा माधवा”, “देव माझा विठू सावळा”, “या लाडक्या मुलांनो”, “झिमझिम झरती श्रावण धारा” यांसारखी त्यांची गाणी आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यांच्या संगीतातून वारी परंपरा, संत साहित्य आणि समाजातील ऐक्यभाव अधिक दृढ झाला असून भावसंगीताला त्यांनी उंचीवर नेले आहे. या कार्यक्रमाची संकल्पना व निर्मिती आन...
error: Content is protected !!