प्रवाशांसाठी दिलासा! विशेष रेल्वे गाड्यांच्या सेवेला मुदतवाढ
नांदेड| प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, काही विशेष (Train on Demand - TOD) गाड्यांच्या धावण्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. या गाड्या पूर्वीप्रमाणेच विद्यमान थांबे व वेळापत्रकानुसार धावणार आहेत. प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुदतवाढ मिळालेल्या विशेष गाड्या:
गाडी क्र. 07605 तिरुपती – अकोला (शुक्रवार) : 10 एप्रिल 2026 पर्यंत
गाडी क्र. 07606 अकोला – तिरुपती (रविवार) : 12 एप्रिल 2026 पर्यंत
गाडी क्र. 07015 नांदेड – तिरुचेंनुर (शनिवार) : 11 एप्रिल 2026 पर्यंत
गाडी क्र. 07016 तिरुचेंनुर – नांदेड (रविवार) : 12 एप्रिल 2026 पर्यंत
गाडी क्र. 07189 नांदेड – धर्मावरम (शुक्रवार) : 10 एप्रिल 2026 पर्यंत
गाडी क्र. 07190 धर्मावरम – नांदेड (रविवार) : 12 एप्रिल 2026 पर्य...
