Tag: विमलबाई पाळजकर

विमलबाई पाळजकर यांना मतदानाचा अधिकार: जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी ठराव सर्वानुमते मंजूर

विमलबाई पाळजकर यांना मतदानाचा अधिकार: जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी ठराव सर्वानुमते मंजूर

राजकारण
खडकी-घारापूर सेवा सहकारी सोसायटीचा महत्त्वाचा निर्णय हिमायतनगर (प्रतिनिधी ) खडकी-घारापूर सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार सौ.विमलबाई प्रकाशराव पाळजकर यांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. हा ठराव सोसायटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. खडकी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत 13 संचालकांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत सर्व संचालकांनी एकमताने ठराव पारित करत विमलबाई पाळजकर यांच्यावर विश्वास व्यक्त केला. या बैठकीस चेअरमनसह संचालक मंडळातील शंकर सूर्यवंशी, श्रीनिवास शेट्टी, गजानन यलकदरे, मारोतराव शिंदे, शिवनंदा ताटीकुंडलवार, खंडू टेकाळे, शंकर जाधव, रामा हनवते, सतीश नारखेडे, देवराव पवार, विठ्ठल सूर्यवंशी, कैलास कंदनवार आदी उपस्थित होते. तसेच या निर्णयासाठी सरपंच संजय स...
error: Content is protected !!