Tag: ‘विद्रोह : द रेजिंग पँथर’

‘विद्रोह : द रेजिंग पँथर’ चित्रपटासाठी कलाकारांची गर्दी; नांदेडमध्ये ऑडिशन उत्साहात संपन्न

‘विद्रोह : द रेजिंग पँथर’ चित्रपटासाठी कलाकारांची गर्दी; नांदेडमध्ये ऑडिशन उत्साहात संपन्न

मनोरंजन
मराठी चित्रपटसृष्टीत नव्या चेहऱ्यांना संधी; लवकरच सुरू होणार चित्रीकरण नांदेड | युग फिल्म्स प्रस्तुत बहुचर्चित 'विद्रोह : द रेजिंग पँथर' या आगामी मराठी चित्रपटाच्या कलाकार निवड प्रक्रियेला नांदेडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील श्रीनगर परिसरातील D5 Dance Academy येथे आयोजित करण्यात आलेले ऑडिशन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडले. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर दा करीत असून, सहदिग्दर्शक म्हणून सुधाकर मेश्राम तर क्रिएटिव्ह हेड म्हणून बाबुभाई खामीसा जबाबदारी सांभाळत आहेत. चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन दिनेश अर्जुना यांच्याकडे असून, चित्रपटाची निर्मिती आणि नियोजन अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. ऑडिशन कार्यक्रमाला दिग्दर्शक-निर्माते उमाकांत कांबळे, दिग्दर्शक देविदास मोरे, D5 Dance Academy चे संचालक बंडू गायकवाड तसेच औरंगाबादचे सुप्रसिद्ध सिने अभिनेते संजय बनसोडे यांची प्रम...
error: Content is protected !!