Tag: विकास व्हिजन

आ. प्रतापराव पाटील यांचे विकास व्हिजन; लोहा शहरात बदलाची नवी दिशा

आ. प्रतापराव पाटील यांचे विकास व्हिजन; लोहा शहरात बदलाची नवी दिशा

राजकारण
लोहा| लोहा नगरपालिकेत सत्तांतर झाल्यानंतर शहराच्या विकासाला वेग आला असून विविध महत्त्वाचे प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या कामांमध्ये आता छत्रपती शिवाजी महाराज मुख्य चौकाचे सुशोभीकरण विशेष लक्षवेधी ठरत आहे. सुमारे ४० लाख रुपये खर्चून या चौकाचा कायापालट करण्यात येत असून, काम पूर्ण झाल्यानंतर हा चौक शहराच्या वैभवात भर टाकणारा ठरणार आहे. जुन्या लोहा शहरातील मस्जिद ते पूल हा प्रशस्त सिमेंट रस्ता पूर्ण झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच, आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक असलेले भव्य बुद्ध विहार अंतिम टप्प्यात असून, स्वामी समर्थ मंदिर परिसरात एक कोटी रुपयांचे ‘नमो उद्यान’ साकारले जात आहे. शहरात प्रवेश करताना आकर्षक दिसणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात भगवा ध्वज उभारण्यात येणार असून, अत्याधुनिक प्रकाशयोजनेमुळे संपूर्ण पर...
error: Content is protected !!