Tag: रामकथा

हनुमान जन्मोत्सवानिमित्त श्री दक्षिणमुखी काळा हनुमान मंदिरात रामकथा सोहळा

हनुमान जन्मोत्सवानिमित्त श्री दक्षिणमुखी काळा हनुमान मंदिरात रामकथा सोहळा

स्थानिक
नवीन नांदेड| नवीन नांदेड येथील सिडको, संभाजी चौक परिसरातील श्री दक्षिणमुखी काळा हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये रामकथेचा सोहळा भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. दि. २६ मार्चपासून हभप आनंद महाराज अंतरगावकर यांच्या सुमधुर वाणीतील संगीतमय रामकथा सायंकाळी ७ ते १० या वेळेत सुरू असून १ एप्रिल रोजी या रामकथेची सांगता होणार आहे. दररोज मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहून रामकथेचा लाभ घेत आहेत. हनुमान जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसर आकर्षक रोषणाईने उजळून निघाला असून वातावरणात भक्तिमय उत्साह पाहायला मिळत आहे. दि. २ एप्रिल रोजी काल्याचे कीर्तन, महाअभिषेक पूजा, विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होणार आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा होत असून भाविक भक्तांनी मोठ्या ...
error: Content is protected !!