Tag: निर्भीड पत्रकारिता

अनिलभाऊ मादसवार : निर्भीड पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा प्रवास

अनिलभाऊ मादसवार : निर्भीड पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा प्रवास

लेख
बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! हिमायतनगर : नांदेड जिल्ह्याच्या पत्रकारिता, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री. अनिलभाऊ लक्ष्मणराव मादसवार. धाडसी पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी, माणुसकीची जाण आणि कोणत्याही परिस्थितीत जिद्दीने पुढे जाण्याचा स्वभाव यामुळे त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे. निर्भीड पत्रकारितेचा धडाडीचा चेहरा - पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याची प्रक्रिया नसून समाजातील सामान्य माणसाचा आवाज बनण्याचे प्रभावी माध्यम आहे, या भूमिकेतून अनिलभाऊ मादसवार यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात काम केले आहे. कोणत्याही दबावाला किंवा प्रलोभनाला बळी न पडता सत्य आणि जनहिताला प्राधान्य देण्याचा त्यांचा पत्रकारितेतील प्रवास उल्लेखनीय आहे. नांदेड जिल्ह्यात डिजिटल पत्रकारितेचा विस्तार होण्याच्या ...
error: Content is protected !!