Tag: धाडसी सिनेमा

‘मॅच फिक्सिंग’ : ‘भगवा आतंकवाद’चा राजकीय खेळ उघड करणारा धाडसी सिनेमा

‘मॅच फिक्सिंग’ : ‘भगवा आतंकवाद’चा राजकीय खेळ उघड करणारा धाडसी सिनेमा

मनोरंजन
(परीक्षण : धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर) सहज टीव्हीवर आयपीएलची मॅच जिओ हॉटस्टार वर पाहत बसलो होतो. घरात शांत वातावरण… पत्नीने प्रेमाने जेवणाचे ताट समोर आणून ठेवले. पण स्क्रीनवर चाललेल्या मॅचमध्ये काहीच उत्साह वाटत नव्हता. म्हणून सहजच रिमोट हातात घेतला… चॅनेल बदलत असताना नजरेस पडले—‘मॅच फिक्सिंग’!...क्षणभर वाटलं—क्रिकेटवर आधारित एखादी साधी कथा असेल. पण पुढची दोन-तीन मिनिटं पाहिली आणि जाणवलं—हे काहीतरी वेगळंच आहे… खूपच वेगळं! इतका तीव्र, धारदार आणि “दारुगोळ्याने भरलेला” विषय होता की, पुढे काय होणार याची उत्सुकता इतकी वाढली, की जेवण कधी थंड झालं तेही कळलं नाही. चित्रपट संपेपर्यंत मी अक्षरशः खिळून बसलो होतो. हा चित्रपट केवळ एक थ्रिलर नाही… तो एक अस्वस्थ करणारा प्रश्न आहे—‘भगवा आतंकवाद’ ही संकल्पना खरी आहे की राजकीय डावपेच?कर्नल कंवर खटाना यांच्या पुस्तकावर आधारित ही कथा 2004 ते 2008 दरम्य...
error: Content is protected !!