Tag: “धर्माबादलाही मिळणार नवे महत्त्व”

“धर्माबादलाही मिळणार नवे महत्त्व”; वंदे भारत बासरपर्यंत नेण्याची मागणी

“धर्माबादलाही मिळणार नवे महत्त्व”; वंदे भारत बासरपर्यंत नेण्याची मागणी

महाराष्ट्र, तेलंगणा
नांदेड, गोविंद मुंडकर| “ज्ञान, संस्कृती आणि राष्ट्रभक्तीला जोडणारा विकासमार्ग आता रेल्वेच्या रुळांवरून धावला पाहिजे,” अशा ठाम आणि तिखट शब्दांत सीमाभागातील विकासप्रेमींनी मुंबई–नांदेड वंदे भारत एक्सप्रेस थेट बासरपर्यंत वाढविण्याची मागणी पुढे रेटली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे कंदकुर्ती गाव आणि हिंदुस्थानातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या माता सरस्वतीच्या पवित्र मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या बासर या गावाला वंदे भारत रेल्वेने जोडण्याची मागणी तेलंगणातील धोडापुर येथील ग्रामस्थ आणि महाराष्ट्रातील बिलोली तालुक्यातील आरळी येथील ग्रामस्थ यांनी केली. दिनांक २८ मे २०२६ रोजी गुरुवारी सायंकाळी पाच वाजता सीमावर्ती भागात आयोजित विकासप्रेमींच्या बैठकीत या मागणीने अक्षरशः केंद्रस्थानी स्थान मिळवले. सीमाभागातील विकासाच्या प्रश्नांवर चिंतन करताना उपस्थि...
error: Content is protected !!