Tag: तेजस्वी वारसा जपणारे

तेजस्वी वारसा जपणारे — शंतनू डोईफोडे

तेजस्वी वारसा जपणारे — शंतनू डोईफोडे

लेख
मराठवाड्याच्या पत्रकारितेच्या विश्वात परंपरा, विचारसंपन्नता आणि सामाजिक बांधिलकी यांची सांगड घालणारी काही मोजकीच व्यक्तिमत्त्वे ठळकपणे उठून दिसतात. त्या परंपरेचा तेजस्वी वारसा जपणारे आणि त्यात स्वतःच्या कर्तृत्वाची नवी भर घालणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री शंतनू सुधाकरराव डोईफोडे होय. प्रगल्भ आणि प्रतिभावंत पत्रकार म्हणून ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, त्या सुधाकररावजी डोईफोडे यांच्या संस्कारक्षम घरात जन्म घेणे ही केवळ योगायोगाची गोष्ट नसून, ती एक जबाबदारीची आणि प्रेरणेची परंपरा आहे. या परंपरेचा वारसा केवळ जपणे नव्हे, तर त्याला आधुनिक काळाशी सुसंगत अशी दिशा देणे, हे आव्हान शंतनू डोईफोडे यांनी समर्थपणे स्वीकारले आहे. त्यांच्या कार्यातून ही परंपरा अधिक व्यापक, अधिक प्रभावी आणि अधिक अर्थपूर्ण होताना दिसते. सुधाकरराव डोईफोडे यांनी आपल्या धारदार लेखणीच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य के...
error: Content is protected !!