Tag: तालुक्यात बोगस खत विक्रीचा संशय

हिमायतनगर तालुक्यात बोगस खत विक्रीचा संशय; शेतकऱ्यांनी सतर्क राहावे – वामनराव वडगावकर

हिमायतनगर तालुक्यात बोगस खत विक्रीचा संशय; शेतकऱ्यांनी सतर्क राहावे – वामनराव वडगावकर

शेती
ब्रँडेड नावाखाली बनावट खत विक्री? कृषी विभागाने चौकशी करावी अशी मागणी हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुका आणि शहर परिसरात काही ठिकाणी बोगस व निकृष्ट दर्जाच्या खतांची विक्री होत असल्याचा गंभीर संशय व्यक्त करण्यात येत असून शेतकरी बांधवांनी खत खरेदी करताना विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी केले आहे. हिमायतनगर शहरातील काही कृषी बी -बियाणे व खत विक्रेते नामांकित आणि ब्रँडेड कंपन्यांच्या नावाखाली संशयास्पद खतांची विक्री करत असल्याच्या तक्रारी समोर येत असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याबरोबरच पिकांच्या उत्पादनावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. वामनराव वडगावकर यांनी शेतकऱ्यांना खत खरेदी करताना खताच्या पोत्यावरील कंपनीचे नाव, बॅच नंबर, उत्पादनाची माहिती आणि सील ...
error: Content is protected !!