Tag: एआरटी केंद्र

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एआरटी केंद्राच्या उल्लेखनीय कामगिरीस राज्यस्तरीय गौरव

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एआरटी केंद्राच्या उल्लेखनीय कामगिरीस राज्यस्तरीय गौरव

आरोग्य, महाराष्ट्र
नांदेड| शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड येथील एआरटी (ART) केंद्राने एचआयव्ही/एड्स सेवा वितरण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. आंध्रप्रदेश येथे आयोजित केंद्रीय आढावा बैठकीमध्ये “Good Performance in ART Service Delivery” या मानांकनांतर्गत महाराष्ट्र राज्यास प्रथम श्रेणीचा सन्मान प्राप्त झाला असून, या यशामध्ये नांदेड जिल्ह्यातील एआरटी विभागाच्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली आहे. या उत्कृष्ट कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था (MSACS), मुंबई यांच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड येथील एआरटी केंद्राला अधिकृत प्रशस्तीपत्र (Letter of Appreciation) प्रदान करून गौरविण्यात आले. या प्रशस्तीपत्रात केंद्राच्या उल्लेखनीय कार्याबरोबरच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सामूहिक योगदानाचे विशेष कौतुक करण्यात आले आहे. ही य...
error: Content is protected !!