Tag: उन्हाळी विशेष रेल्वे गाडी

नांदेड–शकूर बस्ती दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वे गाडी 

नांदेड–शकूर बस्ती दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वे गाडी 

तेलंगणा, महाराष्ट्र
नांदेड| प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता तसेच प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने नांदेड–शकूर बस्ती–नांदेड दरम्यान किनवट मार्गे विशेष उन्हाळी गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक 07658 नांदेड–शकूर बस्ती विशेष गाडी गुरुवार दि. 21 मे 2026 रोजी रात्री 11:20 वाजता नांदेड येथून सुटणार आहे. ही गाडी किनवट, वणी, नागपूर, भोपाल, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, आग्रा मार्गे दि. 23 मे रोजी सकाळी 10:15 वाजता शकूर बस्ती येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 07659 शकूर बस्ती–नांदेड विशेष गाडी दि. 24 मे 2026 रोजी रात्री 10:30 वाजता शकूर बस्ती येथून सुटून दि. 26 मे रोजी सकाळी 9:00 वाजता हुजूर साहिब नांदेड येथे पोहोचणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांना या विशेष गाडीचा लाभ घेऊन आपला प्रवास सोयीस्करपणे नियोजित करण्याचे आवाहन क...
error: Content is protected !!