Tag: आ. कोहळीकर आयोजित आरोग्य शिबिराला हजारो रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आ. कोहळीकर आयोजित आरोग्य शिबिराला हजारो रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आ. कोहळीकर आयोजित आरोग्य शिबिराला हजारो रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आरोग्य
सर्वरोग निदान शिबिरात हजारो रुग्णांची तपासणी; ४१० रुग्णांची पुढील उपचारासाठी निवड हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या पुढाकारातून हिमायतनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या सर्वरोग निदान व उपचार शिबिराला हजारो रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. ४) श्री परमेश्वर मंदिर परिसरात हे भव्य आरोग्य शिबिर पार पडले. शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक या शिबिरासाठी दाखल झाले होते. विविध आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. विविध आजारांवरील उपचार, वैद्यकीय सल्ला तसेच प्राथमिक उपचाराची सुविधा यावेळी मोफत उपलब्ध करून...
error: Content is protected !!