Tag: आंदोलनाचा इशारा

घरकुल योजनेतील गैरप्रकारांवर संताप; वामनराव पाटील वडगावकर यांचा आंदोलनाचा इशारा

घरकुल योजनेतील गैरप्रकारांवर संताप; वामनराव पाटील वडगावकर यांचा आंदोलनाचा इशारा

राजकारण
घरकुल योजनेतील गैरप्रकारांवर संताप; वामनराव पाटील वडगावकर यांचा आंदोलनाचा इशारा हिमायतनगर (अनिल मादसवार) तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. पात्र लाभार्थ्यांना देयके देण्यास टाळाटाळ करून आर्थिक पिळवणूक केली जात असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. https://www.youtube.com/watch?v=eDLKW-ztygw&t=4s राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारवटकर यांच्याशी थेट संपर्क साधून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या लाभार्थ्यांनी कर्ज काढून घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले आहे, त्यांना देयके देण्यात विलंब केला जात आहे. उलट अपूर्ण काम असलेल्या लाभार्थ्यांना “टेबलाखालून व्यवह...
दिव्यांगांच्या रखडलेल्या मानधनासाठी राहुल साळवे यांचा आंदोलनाचा इशारा

दिव्यांगांच्या रखडलेल्या मानधनासाठी राहुल साळवे यांचा आंदोलनाचा इशारा

सामाजिक
नांदेड| संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांचे रखडलेले मानधन तात्काळ जमा करावे, अन्यथा ८ एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी दिला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात साळवे यांनी म्हटले आहे की, नांदेड शहर व जिल्ह्यातील काही निवडक लाभार्थ्यांच्या खात्यावर शासनाकडून १५ ते २० दिवसांपूर्वी मानधन जमा करण्यात आले असले, तरी अनेक दिव्यांग बांधवांना अद्यापही ही रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे त्यांच्या उपजीविकेवर परिणाम होत असून, त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रखडलेले मानधन तात्काळ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावे, तसेच या विलंबाची सखोल चौकशी करून भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी समितीने केली आह...
error: Content is protected !!