Tag: नांदेड विभागाची

नांदेड विभागाची व्यापक तिकीट तपासणी मोहीम; ५६५ प्रवासी कारवाईच्या कचाट्यात

नांदेड विभागाची व्यापक तिकीट तपासणी मोहीम; ५६५ प्रवासी कारवाईच्या कचाट्यात

क्राइम
विनातिकीट व अनियमित प्रवासासह अनबुक्ड सामानावर कारवाई; ३.२४ लाखांचा महसूल वसूल नांदेड, प्रतिनिधी| दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात विनातिकीट व अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात व्यापक तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. १० ऑगस्ट रोजी पहाटे ४.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत ५६५ प्रकरणे आढळून आली असून, तब्बल ३ लाख २४ हजार ३२० रुपयांचा महसूल वसूल करण्यात आला. विभागातील सर्व तिकीट तपासणी पथकांच्या सक्रिय सहभागातून ही कारवाई करण्यात आली. विभागीय वाणिज्य व्यवस्थापक (DCM) बी. रितेश यांच्या देखरेखीखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत ३ रेल्वे सुरक्षा बल (RPF) कर्मचाऱ्यांसह एकूण ३१ कर्मचारी सहभागी झाले होते. या पथकांनी तब्बल २७ रेल्वेगाड्यांची तपासणी केली. तपासणीदरम्यान तिकीटविना प्रवासाची ३१५ प्रकरणे, अनियमित प्रवासाची ४४ प्रकरणे तर अनबुक्ड सामानाची २...
error: Content is protected !!