माजी आ. शंकरअण्णा धोंडगे यांचा पक्षप्रवेश शिवसेनेला ‘बळ’
लोहा|शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस ते शिवसेना असा विविध टप्प्यांतून गेलेला माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांचा शिवसेनेतील प्रवेश हा पक्षासाठी बळकटी देणारा ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तब्बल बारा वर्षांनंतर त्यांच्या पुढाकाराने झालेल्या राजकीय मेळाव्यात धोंडगे बंधूंनी जमवलेली मोठी गर्दी त्यांच्या जनाधाराची साक्ष देणारी ठरली. सत्तेत किंवा कोणत्याही पदावर नसतानाही मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या … Read more