हिमायतनगर
-
धर्म अध्यात्म
हिमायतनगर तालुक्यातील सोनारीफाटा येथे उद्या नववी बौद्ध धम्म परिषद
नांदेड/हिमायतनगर| तालुक्यातील सोनारीफाटा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, नांदेड यांच्या वतीने रविवारी (दि. २९ मार्च) एकदिवसीय नवव्या बौद्ध धम्म परिषदेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत धम्मदेसना, मान्यवरांचा गौरव, व्याख्याने तसेच ख्यातनाम शाहिरांच्या समाजप्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमांचा बहारदार मेळा रंगणार असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिषदेची सुरुवात सकाळी पंचशील ध्वजारोहणाने होणार असून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शांताबाई जवळगांवकर…
Read More »