हनुमान
-
स्थानिक
हनुमान जन्मोत्सवानिमित्त श्री दक्षिणमुखी काळा हनुमान मंदिरात रामकथा सोहळा
नवीन नांदेड| नवीन नांदेड येथील सिडको, संभाजी चौक परिसरातील श्री दक्षिणमुखी काळा हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये रामकथेचा सोहळा भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. दि. २६ मार्चपासून हभप आनंद महाराज अंतरगावकर यांच्या सुमधुर वाणीतील संगीतमय रामकथा सायंकाळी ७ ते १० या वेळेत सुरू असून १ एप्रिल रोजी या रामकथेची सांगता होणार आहे. दररोज…
Read More »