श्रीमंती
-
क्राइम
झटपट श्रीमंतीच्या आमिषातून शिक्षकाची निर्घृण हत्या; दोघे अटकेत, चालक निर्दोष
हदगाव, गौतम वाठोरे| हदगाव शहरातील विवेकानंद माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक गणेश गुड्डा यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात सुरुवातीला संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या कार चालकाला मात्र तपासाअंती निर्दोष घोषित करत मुक्त करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, झटपट श्रीमंत होण्याच्या आमिषाला बळी पडून गणेश गुड्डा काही संशयितांच्या संपर्कात आले होते. संबंधितांनी मोठी रक्कम घेऊन येण्यास…
Read More »