नंदगिरी किल्ल्यावर शुक्रवारपासून शिवकालीन अस्सल सुवर्ण होन,प्राचीन नाणी व पुरातन शस्त्र,आयुधे यांचे प्रदर्शन

नांदेड| येथील जुन्या नांदेड मधील ऐतिहासिक नंदगिरी किल्ला येथे उद्या, शुक्रवार, दि.३ एप्रिल ते दि.५ एप्रिल २०२६ या कालावधीत छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचा साक्षीदार असलेल्या शिवकालीन सुवर्ण होन, दोन हजार वर्षांपासूनची प्राचीन नाणी व पुरातन शस्त्रे व आयुधे यांचे आगळे वेगळे अभिनव प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. अपर पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुरव त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली … Read more

error: Content is protected !!