नांदेड पोलीस

  • क्राइम

    नांदेड जिल्ह्यात पोलिसांची धडक ‘मास रेड’

    नांदेड| नांदेड जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी ‘मास रेड’ मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत अवैध दारू निर्मिती व विक्री, तसेच जुगार अड्ड्यांवर छापे टाकून एकूण 1 लाख 5 हजार 835 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली 28 मार्च रोजी जिल्हाभरात ही विशेष मोहीम राबविण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी,…

    Read More »
Back to top button
error: Content is protected !!