गॅस
-
सामाजिक
गॅस पुरवठ्यावर प्रशासनाची कडक नजर
नांदेड, अनिल मादसवार | जिल्ह्यातील गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून सर्व गॅस वितरकांना ‘घरपोच सेवा अनिवार्य’ करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीस सर्व गॅस कंपन्यांचे सेल्स ऑफिसर्स आणि एजन्सी धारक उपस्थित होते. वाढती गर्दी, तक्रारी आणि ग्राहकांची गैरसोय…
Read More » -
क्राइम
लोह्यात पेट्रोलपंपांवर वाहनांच्या लांब रांगा; जानापुरीत गॅस सिलेंडरसाठी गर्दी
लोहा| जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत असतानाही अफवांमुळे लोहा शहरात पेट्रोलपंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी इंधनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. दुचाकी, चारचाकी, क्रेन, जेसीबी, हायवा आणि इतर वाहनांनी सकाळपासूनच पेट्रोलपंपांवर रांगा लावल्या होत्या. इंधन तुटवडा होईल या भीतीपोटी अनेकांनी “टँक फुल” करण्याकडे कल दर्शविला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यात…
Read More »