ऑपरेशन डिग्निटी
-
महाराष्ट्र
“ऑपरेशन डिग्निटी” अंतर्गत आरपीएफची धडाकेबाज कारवाई
नांदेड| दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात रेल्वे सुरक्षा बल (RPF) तर्फे “ऑपरेशन डिग्निटी” अंतर्गत प्रवाशांच्या सुरक्षिततेसह सन्मान जपण्याचे उल्लेखनीय कार्य सातत्याने सुरू असून विविध घटनांमध्ये तात्काळ आणि संवेदनशील कारवाई करत गरजू प्रवाशांना मदतीचा हात दिला जात आहे. दि. २७ मार्च रोजी दुपारी सुमारे २:३० वाजता पुर्णा रेल्वे स्थानकावर एक युवती घरातून पळून आल्याची माहिती महिला कॉन्स्टेबल गुड्डीबाई मीणा यांना मिळाली.…
Read More »