एन.ई.एस. सायन्स कॉलेजमध्ये जलसाक्षरतेचा जागर
नांदेड| येथील एन.ई.एस. सायन्स कॉलेजच्या भूशास्त्र विभागाच्या वतीने ‘जागतिक जल दिन’ निमित्त विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव व जलसाक्षरता निर्माण करण्यासाठी विशेष प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. “सामाजिक कार्यासाठी पाणी” (Water for Social Cause) या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात महाविद्यालयातील विविध शाखांमधील सुमारे २०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे तांत्रिक व रचनात्मक नियोजन भूशास्त्र विभागाचे अधिव्याख्याते … Read more